PCMC Mahanagarpalika Recruitment 2022
PCMC Recruitment 2022| PCMC Bharti 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी|PCMC Bharti 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . PCMC मध्ये वैद्यकीय विभागाचे अंतर्गत असणारे रुग्णालय येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ते 16 फेब्रुवारी 2022 तसेच तपुढील प्रतेक सोमवारी थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
पदाचे नाव – तज्ञ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
वयाची अट – 60 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
पत्ता – सहा. आरोग्य वैद्यकीय अधीकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालीका, दुसरा मजला , वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18
मुलाखतीची तारीख – 10 ते 16 फेब्रुवारी 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा