Pune University Bharti 2022
पुणे विद्यापीठामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार 1 लाखापेक्षा जास्त पगार | Pune University Bharti 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथे वित्त व लेखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव –वित्त व लेखाधिकारी
शैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट
नोकरी ठिकाण – पुणे
वयाची अट – 45 वर्षे
फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 200/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 200/-
अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – उपनिबंधक, प्रशासन अशैक्षणिक विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा