12 वी उत्तीर्णांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | SBI Bharti 2022

 

SBI Bharti 2022|SBI Recruitment 2022

12 वी उत्तीर्णांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | SBI Bharti 2022



स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . SBI मध्ये  व्यवसाय प्रतिनिधी/ सूत्रधार पदांच्या एकुण 354 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी नोकरी ठिकाण मुंबई  आहे. 

एकुण जागा /Total Post  – 354 जागा

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी/ सूत्रधार

शैक्षणिक पात्रता 10वी नंतर 12वी किंवा 3 वर्षे शासन मान्यताप्राप्त डिप्लोमा

वेतन श्रेणी – रु. 7,000/ – रु. 15,000/-

नोकरी ठिकाण  मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.