10 वी उत्तीर्णांना संधी टपाल विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Department Of Posts Navi Mumbai Bharti 2022
पोस्ट विभाग नवी मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी पदांच्या विविध रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – मुंबई
वयाची अट :-
सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे
इतर प्रवर्गासाठी – 18 ते 50 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे
इतर प्रवर्गासाठी – 18 ते 50 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
अधिकृत व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा