पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Pune Peoples Bank Bharti 2022

 

Pune Peoples Bank Bharti 2022  



पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Pune Peoples Bank Bharti 2022  


पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी / कायदा अधिकारी, इस्टेट व्यवस्थापक, मंडळ सचिव, संगणक अधिकारी / सहाय्यक, विशेष कर्तव्य अधिकारी, जनसंपर्क अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा रण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

पदाचे नाव  महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी / कायदा अधिकारी, इस्टेट व्यवस्थापक, मंडळ सचिव, संगणक अधिकारी / सहाय्यक, विशेष कर्तव्य अधिकारी, जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण  पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., ६०६ सदाशिव पेठ, कुंटे चौक, लक्ष्मी रोड पुणे – 411030

ई-मेल पत्ता – recruitment@ppcbank.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2022
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.