PCMC Bharti 2022| PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी |PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . Pimpri Chinchwad Municipal Corporation येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय अस्थायी अस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी-सह-व्याख्याता/सहायक प्राध्यापक, मातृत्व व बालकल्याण अधिकारी-सह-व्याख्याता/ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 आहे.
एकुण जागा / Total Post :- 38 जागा
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी-सह-व्याख्याता/सहायक प्राध्यापक, मातृत्व व बालकल्याण अधिकारी-सह-व्याख्याता/ सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण –पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – 411018
अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा