भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Bharati Vidyapeeth Bharti 2022

 

Bharati Vidyapeeth Bharti 2022 

 

भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Bharati Vidyapeeth Bharti 2022 




भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, ग्रंथपाल पदांच्या एकुण 19+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.

एकुण जागा / Total Post  – 19+ जागा


पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, ग्रंथपाल


शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S./ Ph.D 

अर्ज  करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता  सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे – 411030

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अधिक व  सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.