Bank of Baroda Bharti 2022
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Bank of Baroda Bharti 2022
बँक ऑफ बडोदा (BOB) येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . हेड- वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा), वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा), गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक, पोर्टफोलिओ संशोधन विश्लेषक, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर. प्रॉडक्ट मॅनेजर, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. व्यवस्थापक, उत्पादन प्रमुख, गट विक्री प्रमुख (व्हर्च्युअल आरएम सेंटर), खाजगी बँकर – रेडियंस प्रायव्हेट, कृषि विपणन अधिकारी पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.
एकुण जागा / Total Post :- 105 जागा
SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी – रु. 100/-