पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी|PCMC Recruitment 2021

 

PCMC Recruitment 2021 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी|PCMC Recruitment 2021


Pimpri Chinchwad Municipal Corporation has a golden opportunity. X-ray scientist at PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation), T. B. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 131 vacancies for the posts of & Chest Physician, Medical Officer, Staff Nurse, Statistical Assistant, Laboratory Technician, X-Ray Technician, Pharmacist, ANM. Apply online. The deadline to apply is December 31, 2021.


\

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे .  PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मध्ये  क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

एकुण जागा /Total Post :- 131 जागा 

पदाचे नाव  क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम



शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  पिंपरी चिंचवड 

अर्ज शुल्क मागास / अनाथ प्रवर्गातील  उमेदवारांसाठी – रु. 150/-
अमागास/ खुल्या प्रवर्गा
 उमेदवारांसाठी – रु. 300/-

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज सुरू होण्याची तरीख 11 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021  

अधिक व सविस्तर माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

PCMC Recruitment 2021 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी|PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.