10 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट येथे नोकरीची सुवर्णसंधी|Chandrapur Urban Multistate Bharti 2022
चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .
शाखा व्यवस्थापक, लेखा/ सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 5, 7 आणि 12 जानेवारी 2022 आहे.
एकुण जागा / Total Post – 62 जागा
पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, लेखा / सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक
शैक्षणिक पात्रता – 10वी, M.Com/ MBA/ Garduation
शैक्षणिक पात्रता – 10वी, M.Com/ MBA/ Garduation
नोकरी ठिकाण –चंद्रपूर , यवतमाळ, नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या बँकेच्या संबंधित शाखांच्या पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 5, 7 & 12 जानेवारी 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा