WRD Amravati Recruitment 2021|जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी

 

WRD Amravati  Recruitment 2021


जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी| Amravati Jalsampada Vibhag Bharti 2021

अमरावती
मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती
मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 
प्रकल्प अभियंता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.

पदाचे नाव  प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता सेवानिवृत्त अभियंता

नोकरी ठिकाण अमरावती 

वयोमर्यादा 70 वर्षे

अर्ज पद्धती ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता  अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021

 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या - येथे click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.