The Abhinav Sahakari Bank Recruitment 2021 अभिनव सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| 

 

The Abhinav Sahakari Bank Recruitment 2021



 अभिनव सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| The Abhinav Sahakari Bank Bharti 2021


अभिनव सहकारी बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .अभिनव सहकारी बँकेत  मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या  विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2021 आहे.


पदाचे नाव  मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर

अर्ज करण्याची पध्दत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता  P-48, MIDC निवासी क्षेत्र, उस्मा पेट्रोल पंपाजवळ, MIDC फेज II, डोंबिवली (पूर्व)-421203

अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या -येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.