महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी Maharashtra Education Society Pune Bharti 2021

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी 



Maharashtra Education Society Pune Bharti 2021


 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे .  माहिती तंत्रज्ञान सहायक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021.

पदाचे नाव  माहिती तंत्रज्ञान सहायक

शैक्षणिक पात्रता  CCNA मध्ये डिप्लोमासह पदवी

नोकरी ठिकाण  पुणे

अर्ज  करण्याची पद्धत ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – careerinfo@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख -16 ऑक्टोबर 2021.

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.