पदविधरांना पोस्ट मध्ये नोकरीची सुवर्णसंधी India Post Payments Bank Bharti 2021

  पदविधारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी 



India Post Payments Bank Bharti 2021  

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक येथे 21 पदांची भरती सुरु

India Post Payments Bank Bharti 2021


पदविधारांना  पोस्ट मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ;इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये  व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.
 
एकूण  जागा / Total Post :- 23  जागा

पदाचे नाव व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता 
 पदवी/ पदव्युत्तर शिक्षण/ सीए/ एमबीए
फी SC/ST/PWD उमेदवारांसाठी  – 150/-
इतर उमेदवारांसाठी – 750/-
अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online  
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 ऑक्टोबर 2021 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.