भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती
SBI Clerk Recruitment 2021
एकुण जागा (Total Post ) - : 5121 जागा
महाराष्ट्र एकुण जागा - : 640 जागा
शैक्षणिक पात्रता -: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट-: GNE,EWS :- 01 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्षे
SC/ST :- 05 वर्षे सूट
OBC :- 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण-: संपूर्ण भारत
Fee-: General/OBC/EWS -: 750/- रुपये
SC/ST/PWD/ExSM: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021
परीक्षा:
पूर्व परीक्षा: जून 2021
मुख्य परीक्षा :- :-31 जुलै 2021
Onlile अर्ज करण्यासाठी येथे click करा -: Apply Online
येथे click अधिकृत वेबसाइट पहा :-cilck