बँक नोट मुद्रणालयात 135 जागांसाठी भरती Bank Note Press Recruitment 2021 [मुदत वाढ ]

    जॉब  Job  जॉब  Job  जॉब  Job  जॉब

 

                  

बँक नोट मुद्रणालयात नोकरीची सुवर्णसंधी  


 बँक नोट मुद्रणालयात 135 जागांसाठी भरती [ मुदत वाढ ]

       Bank Note Press Recruitment 2021

                    
    एकुण जागा(Total Post) : 135 जागा










:-शैक्षणिक पात्रता: - 

  1. वेलफेयर ऑफिसर :-  (i) पदवीधर   (ii) सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा
  2. सूपरवायजर इंक फॅक्टरी :- प्रथम श्रेणी डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/B.E/B.Tech किंवा B.Sc (केमिस्ट्री)
  3. सूपरवायजर आय टी:- प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/B.E/B.Tech/B.Sc Engg.
  4. ज्युनियर ऑफीस असिस्टंट:- (i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.
  5. ज्युनियर ऑफीस असिस्टंट:- ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
  6.  ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग):- ITI (प्रिंटिंग ट्रेड)
  7.  ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT):-ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
  8.  ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) :-ITI (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल)
  9. सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा):-(i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80.श.प्र.मि.     (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40.श.प्र.मि.
  10. ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा):- (i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

                      :-वयाची अट:-

                                  :- 11 जून 2021 रोजी:-

                            SC/ST: 05 वर्षे सूट, 

                             OBC: 03 वर्षे सूट

  1. वेलफेयर ऑफिसर,सुपरवाइजर (इंक फॅक्टरी), सूपरवायजर आय टी :- 18 ते 30 वर्षे
  2. ज्युनियर ऑफीस असिस्टंट,सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा), ज्युनियर ऑफीस असिस्टंट : 18ते 28 वर्षे
  3.  ज्युनियर ऑफीस असिस्टंट,ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT),ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) :- 18 ते 25 वर्षे     


 हे आहे नोकरीचे ठिकाण :
- देवास (MP &  IGM नोएडा )
 
ही आहे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- अगोदरची तारीख 11 जून 2021  नवीन सुधारित तारीख 18 जून 2021 

या दिवशी होणार Online परीक्षा :- जुलै/ऑगस्ट 2021

अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाइटला  भेट द्या :- येथे Click करा 

येथे करा Online अर्ज :- Apply Online 

---------------------------------**************---------------------------------------------

आजच्या या स्पर्धेच्या युगात  नोकरी मिळणे हे सर्वात मोठं आव्हान बनल आहे. नोकरी मंग ती  खाजगी असो अथवा सरकारी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या रोजगाराच्या संधी या मर्यादित आहे.  वाढती लोकसंख्या आणि रोजगाराचे  प्रमाण यामध्ये असलेली  तफावत हे वाढत्या  बेरोजगारीला जन्म देतात, आज प्रत्येकाला नोकरीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागत आहेत. नोकरीच्या संधींची अपडेट व खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती देणारी साधने खूपच मर्यादित आहे. jobkatta (जॉब कट्टा ) वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही देखील सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची अद्ययावत विश्वासार्ह, सविस्तर अशी माहिती अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. नोकरी मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न  बनले  आहे. पूर्वी उत्तम शेती, दुय्यम व्यवसाय, व कनिष्ठ नोकरी असं सूत्र होता मात्र कालांतराने त्यात बदल होत गेला व आजच्या परिस्थितीत उत्तम नोकरी, दुय्यम  व्यवसाय व कनिष्ठ शेती हे एक सुत्र बनलेल आहे. नोकरी म्हणजे महिन्याच्या शेवटी खात्रीशीर आणि शास्वत असे  ठराविक रकमेच  उत्पन्नाचं साधन मात्र  व्यवसाय म्हटला की त्यामध्ये आव्हान आली,रिस्क आली  तर  शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने शेती हा निसर्गावरचा जुगार बनलेला आहे. त्यामुळे नोकरीकडे तरुणांचा कल वाढला आहे.  या नोकरीच्या संधी जरी अल्प  असल्या तरी त्या देखील संधींचे योग्य पद्धतीने माहिती तरुणांपर्यंत पोहोचत नाही हे लक्षात आल्यानंतर तरुणांना ही माहिती योग्य पद्धतीने अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत पोहचवण्यासाठी जॉब कट्टा या वेबसाईटचा आम्ही घाट घातला आहे. 

 याबाबतीत तुमच्या काही सूचना व  प्रतिक्रिया यांचा देखील स्वागत आहे.  आमच्या उपलब्ध नंबर वरती किंवा जाहिराती खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया निसंकोच पणे देऊ शकता तुमच्या प्रतिक्रियांच व  सूचनांचं जॉब कट्टा टीम कडून स्वागतच आहे. जॉब कट्टा ही वेबसाईट तुमची स्वतःची हक्काची अशी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सरकारी व  खाजगी नोकरीच्या संधी, परीक्षांचे निकाल, परीक्षांचे  वेळापत्रक या सोबत  एमपीएसी, यूपीएसी च्या जाहिराती  व त्या बाबतीतले अपडेट स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा  तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची नावे अशा सर्वच इत्भूत  माहितीने परिपूर्ण अशी वेबसाईट आम्ही  तुमच्या समोर सादर करीत आहोत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.