पंजाब & सिंध बँकेत नोकरीची सुवर्णसंधी|Punjab and Sind Bank Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :- 635 जागा
- पदाचे नाव : -अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता –कोणत्याही शाखेतील पदवी / अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट :- 01 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना : 05 वर्षे सूट,
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना : 03 वर्षे सूट
- फी :- General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 200/-
- ST /SC/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-100/-
- अर्ज करण्याची पद्धत : -Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा