फेडरल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |Federal Bank Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :- 04 जागा
- पदाचे नाव : -असोसिएट ऑफिसर (सेल्स)
- शैक्षणिक पात्रता –कोणत्याही शाखेतील पदवी / अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट :- 01 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे
- फी :- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 500/-
- अर्ज करण्याची पद्धत : -Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा