भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी | ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी मेगाभरती|Indian Railway Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :-22,195 जागा
- पदाचे नाव : -ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
- शैक्षणिक पात्रता –10 वी उत्तीर्ण /ITI अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट :-01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे
OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 03 वर्षे सूट
- नोकरी ठिकाण –संपूर्ण भारत
- फी :- General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 500/-
- अर्ज करण्याची पद्धत : -Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा