CID राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Maha CID Recruitment 2026
- विभागाचे नाव : - महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे
- वयाची अट : -18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे )
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- अर्ज करण्याची पद्धत :-Online
- अर्ज फी :- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : -1000/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी : -900 /-
- निवड प्रक्रिया :-Online परीक्षा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 मार्च 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा