उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा पुणे |HEMRL Pune Recruitment 2026
एकुण जागा /Total Post – 02 जागा
- पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयाची अट – 28 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – Offline
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, HEMRL, सुतारवाडी, पुणे- 411021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या :- येथे Click करा