MJP-महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025
एकुण जागा /Total Post :-290 जागा
पदाचे नाव : -लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ),लेखा अधिकारी (गट-ब),सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब),उपलेखापाल (गट-क),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब),कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब),उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब),निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब),कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क),सहाय्यक भांडारपाल (गट-क),स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
- अर्ज फी :-खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 900/-
- वयाची अट – 01 नोव्हेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
- लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ):- 45 वर्षांपर्यंत
- इतर सर्व पदांसाठी :- 18 ते 38 वर्षे
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा