आरोग्य विभाग पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Arogya Vibhag Pune Recruitment 2026
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका येथे बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, पब्लिक हेल्थ मॅनेजर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.
- पदाचे नाव – बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, पब्लिक हेल्थ मॅनेजर
- एकूण जागा – 83 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खालील प्रमाणे असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- बालरोगतज्ञ -पूर्णवेळ:-MD PEDIATRIC /DNB (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
- पब्लिक हेल्थ मॅनेजर-MBBS or Graduate in Health Sciences (BDS/BAMS/BUMS/BHM S/BP.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.Pharm/+MPH/MHA/MBA In Health Care Administration
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ-बी.एस.सी पदवी व डी.एम. एल.टी उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य
- फार्मासिस्ट:- D.pharm कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक:-12th pass in Science +Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course From Government Institute OR Government
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयाची अट –
- पब्लिक हेल्थ मॅनेजर – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे
- बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 65 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे 411005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा
.jpg)