पिंपरी चिंचवड पालिकेत नोकरीची सुवर्णसंधी| PCMC Recruitment 2025
Team Chawadi News
August 14, 2025
पिंपरी चिंचवड पालिकेत नोकरीची सुवर्णसंधी| PCMC Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 15 जागा
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, डॉग पिग स्कॉड कुली
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कक्ष, 4 था मजला पि.चिं.म.न.पा. पिंपरी, पुणे 18
- मुलाखतीची तारीख – 21 ऑगस्ट 2025