बँकेतील नोकरीच्या जाहिरातीची वाट बघताय ? ऑफ बडोदा येथे शेकडो जागांची भरती सुरू | Bank of Baroda Recruitment 2025
एकुण जागा /Total Post:- 417 जागा
- पदाचे नाव – व्यवस्थापक (विक्री), अधिकारी (कृषी विक्री), व्यवस्थापक (कृषी विक्री)
- पदनिहाय जागांची विभाणगी :-
- व्यवस्थापक (विक्री): -227
- अधिकारी (कृषी विक्री):-147
- व्यवस्थापक (कृषी विक्री): -48
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट –24 – 42 वर्षे
- अर्ज फी –
- सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी –850/-
- अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी – 175 /-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा