स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक पदाच्या 5180 जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध | SBI Clerk Recruitment
2025
एकुण जागा /Total Post – 5180 जागा
- पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला
- वयाची अट –
- SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 33 वर्षे
- ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 31 वर्षे
- अपंग व्यक्ती (सामान्य) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
- अपंग व्यक्ती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
- अपंग व्यक्ती (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 41 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 750 /-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला :-येथे Click करा