स्टेट बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी| SBI Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 2964 जागा
- पदाचे नाव – अधिकारी (CBO)
- शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे असून उमेदवारांनी अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल असेच उमेदवार अर्ज करू शकतात अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 21 ते 30 वर्षे
- अर्ज फी –
- General/ EWS/ OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 750/-
- SC/ ST/ PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2025
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा