जलसंपदा विभाग, पाटबंधारे प्रकल्प मंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Jalsampada Vibhag Recruitment 2025
- पदाचे नाव – सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2/उप विभागीय अधिकारी / उप विभागीय अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज करण्याची पद्धत –ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ जि.बीड
- या तारखेपासून होणार अर्ज सुरू – 26 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा