10 वी पास उमेदवारांना बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda Recruitment 2025

 

 बँक ऑफ बडोदा येथे 10  वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda 

Recruitment 2025



  • पदाचे नाव –  ऑफिस असिस्टंट (शिपाई)

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • वयाची अट  –21 – 65  वर्षे

  • अर्ज फी  –
    •  General, EWS & OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी -Rs.600/-

    •  SC, ST, PwBD, EXS, DISXS & महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी -Rs.100/-
  • अर्ज करण्याची  पद्धत ऑनलाईन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 मे 2025

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.