NHM -पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी । NHM Pune Recruitment
2025
एकुण जागा /Total Post – 03 जागा
- पदाचे नाव – प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकिय अधिकारी.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे 411001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा