रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025
Team Chawadi NewsFebruary 07, 2025
0
रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025
एकुण जागा /Total Post -188 जागा
पदाचे नाव –प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
निवड प्रक्रिया –मुलाखती
मुलाखतीचा पत्ता –रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124.
मुलाखतीची तारीख –16 फेब्रुवारी 2025
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा