पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी| Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2025
Team Chawadi News
February 06, 2025
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी| Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2025
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज फी – 708/- (With GST )
- अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2025