जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Jijamata Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2025
Team Chawadi NewsFebruary 23, 2025
0
जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Jijamata Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 98 जागा
पदाचे नाव –प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, नृत्य आणि संगीत शिक्षक, भौतिक संचालक, व्याख्याते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, अकाउंटंट, ऑपरेटिंग सिस्टम, डेटा ऑपरेटर, ग्रंथपाल, जनसंपर्क अधिकारी, रजिस्ट्रार ऑफिस अधीक्षक आणि इतर विविध पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया –मुलाखती
मुलाखतीचा पत्ता - जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे, महाराष्ट्र, पिन 413103.
मुलखातीची तारीख – 02 आणि 09 मार्च 2025
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा