महिलांसाठी आनंदाची बातमी !पुणे जिल्ह्यात अंगणवाडी भरती झाली सुरु ! 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी।Pune Anganwadi Recruitment 2025
Team Chawadi News
February 16, 2025
महिलांसाठी आनंदाची बातमी !पुणे जिल्ह्यात अंगणवाडी भरती झाली सुरु ! 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी।Pune Anganwadi Recruitment 2025
एकुण जागा /Total Post :- 46 पदे
- पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 18 ते 35 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन