एस टी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी |MSRTC Yavatmal Recruitment 2024
Team Chawadi News
December 01, 2024
एस टी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी |MSRTC Yavatmal Recruitment 2024
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)
- शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
- अर्ज फी –
- इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 590/-
- SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 295/-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024