इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2023

 

इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2023




इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी पुणे येथे  मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी/एसआरओ, शाखा व्यवस्थापक, ईडीपी व्यवस्थापक/अधिकारी (हार्डवेअर आणि नेटवर्किंग), कर्ज अधिकारी, अधिकारी, लिपिक  पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे.


एकुण जागा /Total Post  – 23 जागा

पदाचे नाव  मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी/एसआरओ, शाखा व्यवस्थापक, ईडीपी व्यवस्थापक/अधिकारी (हार्डवेअर आणि नेटवर्किंग), कर्ज अधिकारी, अधिकारी, लिपिक

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  पुणे 

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता  agm@indrayanibank.com & hr@indrayanibank.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 डिसेंबर 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.