जिल्हा न्यायालय, नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी | District Court Nashik Recruitment 2023
जिल्हा न्यायालय, नाशिक येथे लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांच्या एकूण 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 347 जागा