स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|त्वर करा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाली सुरु | SBI Recruitment 2023

 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|त्वर करा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाली सुरु | SBI Recruitment 2023




(SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया  मध्ये  “CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T), उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा), डेटा विश्लेषक” पदांच्या एकुण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 27 नोव्हेंबर 2023 आहे.


एकुण जागा /Total Post  – 47 जागा


पदाचे नाव – CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T), उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा), डेटा विश्लेषक



शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – All over India

अर्ज फी  – 750/-

वयाची अट  – 25 ते 35 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 व 27 नोव्हेंबर 2023 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.