राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीची सुवर्णसंधी | Maharashtra Excise Department Recruitment 2023

 

राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीची सुवर्णसंधी | Maharashtra Excise Department Recruitment

 2023



राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज 17  नोहेंबर 2023 , सकाळी 11.00  पासून सुरू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. 



एकुण जागा /Total Post   717  जागा

    पदाचे नाव  लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान-नि-वाहनचालक,राज्य उत्पादन शुल्क, चपराशी

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

          नोकरी ठिकाण  महाराष्ट्र

            अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन

            Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : - Apply Online 

              अर्ज करण्याची शेवटची तारीख
               
               1 डिसेंबर 2023

                अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.