चावडी न्यूज या नामांकित न्यूज चॅनल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |चावडी न्यूज चॅनेल मध्ये न्यूज अँकर होण्याची सुवर्णसंधी;त्वरित करा अर्ज
चावडी न्यूज या नामांकित न्यूज चॅनेल मध्ये न्यूज अँकर होण्याची सुवर्णसंधी सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून या पदासाठी फक्त तरुणी/ महिलांनाच नोकरीची संधी मिळणार आहे. ईछुक तरुणी /महिलांनी मुलाखतीला येताना आपले शैक्षणिक कागदपत्रे व दोन आयकार्ड साईज फोटो व बायोडेटा सोबत ठेवावा .
एकुण जागा /Total Post : - 2 जागा
शैक्षणिक पात्रता - 1)फक्त तरुणी /महिला उमेदवारांनाच संधी
2) कमीत कमी 12 वी
3) अनुभव व कॉम्प्युटर चे ज्ञान असल्यास प्राधान्य
भरतीची प्रक्रिया - मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/समक्ष
अधिक व सविस्तर माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा : -9975144773