नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Palghar Nagar Parishad Bharti 2023
पालघर नगर परिषद अंतर्गत शहर समन्वयक पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे
वयाची अट :-
- खुल्या प्रवर्गासाठी- 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा