(NABARD)|नाबार्ड - राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी|NABARD Recruitment 2023

 

(NABARD)|नाबार्ड - राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी|NABARD Recruitment 2023



राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

एकुण जागा /Total Post  – 150 जागा


पदाचे नाव   सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या  

वयाची अट  21 ते 30 वर्षे

अर्ज फी  
  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. 800/-
  • SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु. 150/-
अर्ज करण्याची  पद्धती ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया  मुलाखती

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.