जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी | थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा