पोलिस पाटील होण्याची सुवर्णसंधी | पोलिस पाटीलांच्या 95 जागांसाठी भरती सुरु| त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Gondia Police Patil Bharti 2023

 

पोलिस पाटील होण्याची सुवर्णसंधीपोलिस पाटीलांच्या 95 जागांसाठी भरती सुरु| त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Gondia Police Patil Bharti 2023



गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुका अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव – पोलीस पाटील

पदसंख्या – 95 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट  – 25 ते 45 वर्षे

परीक्षा फी  –
  • खुला प्रवर्ग – रुपये 600/-
  • आरक्षीत / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

निवड प्रक्रिया –लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.