भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

 

भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी  | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023




भारती विद्यापीठ, पुणे येथे ,प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची 8 ऑगस्ट 2023 आहे.


  • पदाचे नाव –  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 36 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसारअसून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
  • नोकरी ठिकाण – पुणे 
  • अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन
  • Online अर्ज  करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2023
  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.