नगर परिषद मध्येनोकरीची सुवर्णसंधी | 1782 पदांची बंपर भरती सुरु | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

 

नगर परिषद मध्येनोकरीची सुवर्णसंधी | 1782 पदांची बंपर भरती सुरु | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023




राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त  महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा  मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. 

एकुण जागा /Total Post   1782 जागा

    पदाचे नाव  गट-क (श्रेणी अ, ब आणि क )

        शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन

          Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 
            अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 ऑगस्ट 2023

            अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा 


              Post a Comment

              0 Comments
              * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.