श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे नोकरीची सुवर्णसंधी । Shri Saibaba Sansthan Bharti 2023

 

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे नोकरीची सुवर्णसंधी । Shri Saibaba Sansthan Bharti 2023



श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) अंतर्गत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे.


एकुण जागा /Total Post   02 जागा

    पदाचे नाव  प्राथमिक शिक्षक

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  शिर्डी, अहिल्यादेवीनगर 
            अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन
              अर्ज पाठविण्याचा पत्ता  श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, 42310
                अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुन 2023
                  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

                  Post a Comment

                  0 Comments
                  * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.