जिल्हा परिषद मध्ये शिक्षण सेवक पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा | ZP Gadchiroli Bharti 2023
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद बंगाली माध्यमांचे प्राथमिक शाळेतील रिक्त असलेली पदे शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दिनांक 23 जून, 2017 अन्वये भविष्यात शिक्षण सेवकांच्या पवित्र पोर्टलवर होणा-या भरती प्रक्रियेकरीता पोर्टलवर रिक्त पदांची मागणी पाठविण्यापूर्वी मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध असल्याबाबत/नसल्याबाबतची शहानिशा करण्यास बंगाली माध्यमांचे रिक्त असलेल्या पदांकरीता खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महाराष्ट्रातील पात्र सर्व जात प्रवर्गातील उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा