(PNB) पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | PNB Bharti 2023

 

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | PNB Bharti 2023



 (PNB) पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक  पदांच्या एकूण 240 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पंजाब नॅशनल बँकेकडून  अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2023 आहे.

पदाचे नाव – अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट  –
    अधिकारी – 21 ते 30 वर्षे
      व्यवस्थापक – 25 ते 35 वर्षे

        वरिष्ठ व्यवस्थापक – 27 ते 38 वर्षे

        अर्ज फी  –
        • SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवार – Rs 59/-
        • इतर श्रेणीतील उमेदवार – Rs 1180/-
        अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन

        अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुन 2023

        निवड प्रक्रिया – ऑनलाइन लेखी परीक्षा/वैयक्तिक मुलाखत

        अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

        Post a Comment

        0 Comments
        * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.