IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| IDBI Bank Bharti 2023

 

IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| IDBI Bank Bharti 2023




IDBI बँक येथे अधिकारी पदांच्या एकूण  1036 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुन 2023 आहे.

एकुण जागा/Total Post : -  1036 जागा

    पदाचे नाव  अधिकारी

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  महाराष्ट्र
            वयाची अट   20 ते 25 वर्षे
              अर्ज शुल्क 
              • SC/ST/PWD उमेदवार – रु.200/-
              • इतर उमेदवार – रु.1000/-
                अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
                  अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 जुन 2023

                  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा 


                  Post a Comment

                  0 Comments
                  * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.